ज्या अधिकाऱ्याचे नाव अशा रुपात देशाच्या किंवा राज्याच्या राजपत्रात छापून येते त्याला राजपत्रित अधिकारी म्हणतात. साधारण पणे जे द्वितीय वर्गाचे अधिकारी असतात किंवा त्याहून वरच्या स्तरावर असतात त्यांची नावे राजपत्रात छापली जातात.