राजमुद्रा वर काय लिहिले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वारसा महाराष्ट्र राज्याच्या राज चिन्हावरील ब्रीद वाक्य हे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरून घेण्यात आले आहे. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते, फरक एवढाच आहे की राजाचे नाव राज्याच्या नावाने बदलले आहे.