जैसलमेर जिल्हा सर्वात मोठा तर ढोलपूर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. ढोलपूरचे क्षेत्रफळ 3084 किमी² आहे. राजस्थानमध्ये 7 विभागांमध्ये 33 जिल्हे आहेत.