राजस्थानमध्ये कोणते वाळवंट आहे?
✅ Updated recently
रानगाढव हे फक्त राजस्थानच्या वाळवंटी भागात व कच्छच्या रणात दिसून येते. जैसलमेर मधील मरु राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे व वाळवंटी हॅबिटॅटचे एक उत्कृष्ट उदाहरण.