राजस्थानला समुद्र आहे का?
✅ Updated recently
राजस्थान मध्ये समुद्रकिनारा नसला,तरीही इथे मीठाचे उत्पादन भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजेच सांबर सरोवरामुळे होते.