राजा राम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?
✅ Updated recently
राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती.