राजाच्या मालकीच्या शेतीला काय म्हणत?
✅ Updated recently
सरंजामशाही व्यवस्थेत सर्व जमिनीवर राजाची मालकी आहे, असे मानले जाई. सरंजामशाही उतरंडीतील इतर सर्वजण कुळे किंवा पोट-कुळे मानली जात. त्यांना सनदेद्वारा जमिनी देण्यात येत, त्यांच्यावर राजाची लष्करी चाकरी करण्याचे बंधन असे.