प्रशासकीय, न्यायिक, निवडणूक किंवा इतर हेतूंसाठी प्रादेशिक विभागणी (राष्ट्र, राज्य, काउंटी किंवा शहर म्हणू
राज्य ही राजकीय प्रणाली व सरकार एकत्रित करणारी एक सुनियोजित संस्था आहे. राज्य हा शब्द एखाद्या देशामधील संघीय राजकीय विभागाला संबोधण्यासाठी देखील वापरला जातो. राज्य हे देशाचा अविभाज्य घटक आहे.