राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदामुळे कोल्हापूरचा पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले