राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची रचना काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ च्या कलम ५ अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे. जल (पीएन्डसीपी) अधिनियम १९७४ च्या कलम ४ व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ च्या कलम ५ च्या तरतुदीमध्ये सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.