राज्यघटना अस्तित्वात येण्यासाठी किती कालावधी लागला?
✅ Updated recently
२६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली. (या प्रक्रियेस २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले - एकूण ६४ लाख रुपये खर्च.)