राज्यशास्त्रात लोकसंख्या म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात.