राज्यसभेच्या उपसभापतीची निवड कोण करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्यसभेचे उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे राज्यसभेचे सभापती गैरहरज असताना राज्यसभा सभागृहाचे कामकाज पाहतात. उपसभापतीची निवड राज्यसभेच्या सदस्यांद्वारे अंतर्गतपणे केली जाते.