राज्यसभेत पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात आणि सभेच्या कार्यवाहीचे संचालन करतात.