राज्यसभेला स्थायी सभागृह का म्हणतात?
✅ Updated recently
राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली। राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.