कलम 155 नुसार राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती कडून केली जाते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 156 मध्ये राज्यपालाच्या पदा संबंधित पुढील मुद्दे दिले आहेत. राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील.