भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात.
राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.
राज्याचे प्रमुख कोण असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.