मॅगनीज, लोह खनिज, बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट व सिलिमनाईट, चुनखडी व इतर खनिजे इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे आहेत. मॅगनीजचे प्रमुख साठे भंडारा व नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. भारतात आढळणाऱ्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी त्यापैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे.