राज्याभिषेक शक म्हणजे काय?
✅ Updated recently
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांनी आपल्या स्वराज्याची नवीन कालगणना (कॅलेंडर) सुरू केली . ही कालगणना राज्याभिषेक शक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या ४ जूनला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी राज्याभिषेक शकची ३४६ वर्षे पूर्ण होत आहेत.