ब्रिटनची महाराणी म्हणून त्यांनी तीन वेळेस भारत दौरा केला होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप हे तीन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते. त्यांचा भारत दौरा हा 1961, 1983 आणि 1997 साली झाला होता. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले होते.