रात्री व्यायाम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील मसल रिकव्हरी लवकर होते. म्हणजे व्यायामुळे स्नायूंवर ताण येतो. या स्नायूंना आराम मिळतो.