राष्ट्र राज्य संकल्पना कुठे अस्तित्वात होती?
✅ Updated recently
जर्मनीतल्या या राज्याचं नाव जागतिक इतिहासात कोरलं गेलं आहे. कारण, याच ठिकाणी सन १६४८ मध्ये वेस्टफेलियाचा शांततेचा करार होऊन, प्रत्येक देशाला त्याच्या सुनिश्र्चित प्रदेशांवर संकुचित सार्वभौमत्व देणाऱ्या 'राष्ट्र-राज्य'ची आधुनिक संकल्पना अस्तित्वात आली