राष्ट्रपती कलम किती?
✅ Updated recently
कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल President of India अशी तरतूद करण्यात आली आहे. कलम 53 एक नुसार भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल याची तरतूद करण्यात आली आहे.