राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर केंद्रीय संसदेचे नियंत्रण कसे असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जगातील 197 देशांमध्ये दरडोई उत्पन्नाच्या यादीत भारत 142 व्या स्थानांवर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. जगातील मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचे दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे.