यालाच Depreciation असे म्हणतात. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात हा घसारा वजा करून येणारे उत्पन्न होय. GDP मधून घसारा वजा केल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पन्न मिळते. राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते.