राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
V.K.R.V. राव यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मांडले. त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हटले जाते. पुढे 4 ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली.