हेल्पलाइनचा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १८०० ११ ४००० असा आहे. याशिवाय +९१८१३०००९८०९ या क्रमांकवर (सशुल्क) ग्राहक आपले नाव आणि शहर नमूद करून एसएमएस करू शकतात. आपल्या शंका आणि तक्रारींसाठी, सल्ला आणि मार्गदर्शनासाठी ग्राहक या टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकतात.