राष्ट्रीय वन धोरण 1988 द्वारे शिफारस केलेले वनक्षेत्र काय असावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जंगलतोड रोखण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय वन धोरण (1988) लागू केले. या धोरणात मैदानांसाठी ३३% व टेकड्यांसाठी ६७% वनाच्छादनाची शिफारस करण्यात आली आहे.