राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 चे पुनरावलोकन करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या समितीची स्थापना केली?
✅ Updated recently
रामामूर्ती समिती (1990) आणि जनार्दन रेड्डी समिती (1992) या दोन समित्यांकडून 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करण्यात आले.