राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या?
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा सरोजिनी नायडू ( १९२५ ) होत्या.
सरोजिनी नायडू (पूर्वाश्रमीच्या चट्टोपाध्याय) (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९)[१] या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. नायडू यांच्या कवितांमुळे त्यांना 'भारताची नाइटिंगेल' किंवा 'भारत कोकिला' ही उपाधी महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली. यामागे त्यांच्या कवितेतील रंग, प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता ही कारणे होती.
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या?
✅ Updated recently