हा दिवस साजरा करण्याची सुरुवात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केली होती हा दिवस पाहिल्या वेळी चार मार्च 1966 रोजी साजरा केला होता राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना चार मार्च 1966 रोजी झालेली आहे.