राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या राष्ट्रीयकृत बँकेत अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब, सिंध बँक, पंजाब नॅशलल बँक, स्टेट बँक, सिडिंकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक, युनायटेड कमर्शियल ..