सूर्यप्रकाशातील ऊर्जेचा उपयोग वनस्पती रसायने तयार करण्यासाठी करतात. या रसायनांमध्ये ही काही ऊर्जा रासायनिक ऊर्जा म्हणून साठवलेली असते. जेव्हा आपण किंवा इतर प्राणी अन्न खातात , तेव्हा आपण रासायनिक ऊर्जेला जिवंत, वाढणाऱ्या आणि फिरणाऱ्या शरीराच्या यांत्रिक उर्जेमध्ये बदलतो.