स्पर्धेमध्ये ८ सामन्यांत ६५.८५ची सरासरी आणि ८५.५२ च्या स्ट्राइक रेटने द्रविडने ४६१ धावा केल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.