रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे.