रूढी म्हणजे समाजजीवनाचे वेळापत्रक होय. परंपरा ही अपरिवर्तनीय असण्याचे कारण त्या परंपरेत अनुस्यूत असलेल्या रूढींत असते.