रेखांशाचा विस्तार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रीनविच वृत्त आणि पृथ्वीचे केंद्र यांच्याशी केलेल्या कोनाला रेखांश म्हणतात. शून्य अंश ते पूर्वेकडे १८० अंश व पश्चिमेकडे १८० अंश रेखांश मोजले जातात.