रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे:
उच्च दर्जाचे,सौम्य आणि कमी खनिजे असलेले पाणी प्रदान करते. भूजलात पुनर्भरण केल्यावर सौम्य करून भूजलाची गुणवत्ता सुधारते. शहरी भागात मातीची धूप कमी होते. छतावरील पावसाचे पाणी साठवणे कमी खर्चिक असते.