रेषांची कोणती जोडी समांतर रेषा आहेत?
✅ Updated recently
1) छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक कोनांची असेल तर त्या रेषा समांतर असतात. (2) व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. (3) संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात.