नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे आहे.