रोकड पुस्तक म्हणजे काय त्याचे प्रकार सांगा?
✅ Updated recently
रोकड पुस्तक हे मूळ नोंदिचे पुस्तक आहे. या मधे रोखीशी संबंधित सर्व व्यवहारांचे रोख खात्याप्रमाणे वर्गिकरण करण्यात येते. त्यामुळे एका विशिष्ट कालावधीची रोख आणि बँक शिल्लक शोधण्यास मदत होते. म्हणून रोकड पुस्तकामुळे रोजकीर्द आणि खातेवही असे दोन्ही उद्देश साध्य होतात.