बायबल शिकवते, “ पतींनो, आपल्या पत्नींवर प्रेम करा ” (इफिस 5:25) आणि “तरुण स्त्रियांना ... त्यांच्या पतींवर प्रेम करायला शिकवा” (तीतस 2:4). वैवाहिक जीवनातील प्रेम हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा अधिक खोल आणि निस्वार्थ असू शकते. अशा प्रकारच्या प्रेमाची येशू त्याच्या अनुयायांकडून अपेक्षा करतो आणि जोडप्यांना सर्वात जास्त गरजेचा हा गुण आहे.