लग्नासाठी वयाचा फरक काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुलगा आणि मुलीमधील अंतर हे लग्नासाठी जास्त असावं, मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्तच असावं. त्यात नवरा हा बायकोपेक्षा वयाने ४ ते ६ वर्षाने मोठा असावा आणि हेच आयडीअल वय असल्याचं सांगितलं जातं.