लडाख : भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा. राज्याच्या पूर्व भागातील या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १,१८,५२३ चौ.