लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे?
लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या नैर्ऋत्येला याची सीमा आहे.
लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे?
✅ Updated recently