लाखोली म्हणजे काय?
✅ Updated recently
लाखोली, लाखौली-स्त्री. १ लाख संख्या. २ देवाला फुलें, फळें, धान्य मोजून त्यांची वाहिलेली लक्ष संख्या. (क्रि॰ वाहणें).