लाल किल्ल्यावर कोणता झेंडा सर्वात जास्त फडकवला?
✅ Updated recently
कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या पाठोपाठ १६ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदा १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.