लाल समुद्र कशाचे प्रतीक आहे?
✅ Updated recently
लाल समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडांच्या मधील एक चिंचोळा समुद्र आहे. लाल समुद्राच्या उत्तरेस सिनाई द्वीपकल्प, अकबाचे आखात व सुएझचे आखात (जेथून सुएझ कालवा सुरू होतो) आहेत तर दक्षिणेस एडनचे आखात आहे.