लिंग लांबी किती असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अर्जुन राज सांगतात, आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार बहुतांश पुरुषांच्या लिंगाची सरासरी लांबी 4 ते 5 इंच असते. इरेक्शन/उत्तेजित झाल्यावर ती साधारण 5 ते 6 इंच वाढते. असे असूनही, काही पुरुषांना त्यांचे लिंग लांब करायचे असते. ते पुढे म्हणतात, ज्यांच्या लिंगाची लांबी 4 इंचांपेक्षा कमी आहे त्यांना लिंग मोठे करण्याची गरज आहे.