लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
✅ Updated recently
ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.